माझी शाळा ही सन १९८५ साली स्थापन झाली असून या शाळेचा इतिहास हा गौरवशाली आहे .
माझ्या या शाळेने अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाच्या यशापर्यंत पोहचविले आहे.
आजही तो इतिहास कायम असून आमच्या शाळेत अनेक विद्यार्थी हे गुणानुक्रमे प्रथम क्रमांकाने उतीर्ण
होऊन शाळेच्या नावलौकिकात भर टाकतात .
Posted in:
0 comments:
Post a Comment