आपले सर्वांचे माझ्या या शैक्षणिक blog मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे .

Sunday, 29 March 2020

वय काढण्याचे SOFTWARE

    खालील soft हे आपले वय मोजण्यासाठी तयार केले असून केवळ आपली जन्मतारीख भरा .  खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा .                                                        ↈ आपले वय शोधा  येथे क्लिक कर...

Sunday, 8 July 2018

RTE- 2009 चे कलमे-

              ‘बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार’ ( RTE ) ची कलमे खालीलप्रमाणे RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे शीर्षक, कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे :- कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ. कलम क्रमांक २ = व्याख्या. कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार. कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट). कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण. कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन. कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या. कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये. कलम क्रमांक...

शिक्षकांची कर्तव्ये

               शिक्षकांची कर्तव्ये 1.   नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे . 2.   निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण बालकांची प्रगती सुनिश्चित करणे . 3. गरजेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वर्षाखेर सर्व बालकांची   प्रगती साध्य करणे . 4. व्यापक 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ' करून मुलांचे प्रगती पत्रक तयार करणे . 5. पालक सभा आयोजित करून त्यात बालकांची उपस्थिती,क्षमता व प्रगती यावर चर्चा करणे 6. विविध प्रशिक्षणात सहभागी होणे...

माझी शाळा

माझी शाळा ही सन १९८५ साली स्थापन झाली असून या शाळेचा इतिहास हा गौरवशाली आहे . माझ्या या शाळेने अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाच्या यशापर्यंत पोहचविले आहे. आजही तो इतिहास कायम असून आमच्या शाळेत अनेक विद्यार्थी हे गुणानुक्रमे प्रथम क्रमांकाने उतीर्ण होऊन शाळेच्या नावलौकिकात भर टाकतात...